Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 118:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 मनुष्यावर भरवसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जावे हे बरे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 मनुष्यावर भरवसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराच्या आश्रयास जाणे अधिक चांगले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 नश्वर मानवावर भरवसा ठेवण्यापेक्षा, याहवेहचा आश्रय घेणे उत्तम आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 118:8
6 Iomraidhean Croise  

लाबान म्हणाला, “मी तुला काय देऊ?” याकोब म्हणाला, “मला काही देऊ नका; माझी केवळ एकच गोष्ट कबूल कराल तर मी पूर्ववत आपले कळप चारत व सांभाळत राहीन.


अधिपतींवर भरवसा ठेवू नका; मनुष्यावर भरवसा ठेवू नका; त्याच्याकडून साहाय्य मिळणे शक्य नाही.


जो पुरुष परमेश्वराला आपला भावविषय करतो, आणि गर्विष्ठांच्या व असत्याकडे प्रवृत्ती असलेल्यांच्या वार्‍यास उभा राहत नाही, तो धन्य!


Lean sinn:

Sanasan


Sanasan