स्तोत्रसंहिता 118:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 अडचणीत असताना मी परमेशाचा धावा केला; तो ऐकून परमेशाने मला प्रशस्त स्थळी नेले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 मी संकटात असता परमेश्वरास हाक मारली. परमेश्वराने मला उत्तर दिले आणि मला सोडवले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 संकटात असताना मी याहवेहचा धावा केला; ते मला एका विशाल स्थळी घेऊन आले. Faic an caibideil |