स्तोत्रसंहिता 118:25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 हे परमेश्वरा, आम्ही तुला विनवतो की, आमचे तारण कर. हे परमेश्वरा, आम्ही तुला विनवतो की, आमचा उत्कर्ष कर. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 हे परमेश्वरा, आम्ही तुला विनंती करतो, आता आमचे तारण कर; हे परमेश्वरा आम्ही तुला विनंती करतो, आता आमचा उत्कर्ष कर. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 याहवेह, आमचे तारण करा! याहवेह, आम्हाला यशस्वी करा! Faic an caibideil |