Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 118:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 आता इस्राएलाने म्हणावे की, “त्याची दया सनातन आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 इस्राएलाने आता म्हणावे, “त्याची दया सर्वकाळ टिकणारी आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 इस्राएलने म्हणावे: “त्यांची प्रीती अनंतकाळची आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 118:2
7 Iomraidhean Croise  

हे परमेश्वरा, तुझी सर्व कृत्ये तुझी स्तुती गातात; आणि तुझे भक्त तुझा धन्यवाद करतात.


जितके ह्या नियमाने वागतील तितक्यांवर व देवाच्या इस्राएलावर शांती व दया असो.


म्हणून त्याचे नाव पत्करणार्‍या ‘ओठांचे फळ’ असा ‘स्तुतीचा यज्ञ’ आपण त्याच्या द्वारे ‘देवाला नित्य अर्पण करावा.’


Lean sinn:

Sanasan


Sanasan