स्तोत्रसंहिता 118:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 माझ्यासाठी नीतिमत्त्वाची द्वारे उघडा म्हणजे मी त्यांतून प्रवेश करून परमेशाचे उपकारस्मरण करीन. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 माझ्यासाठी धार्मिकतेचे दरवाजे उघडा; मी त्यामध्ये प्रवेश करीन आणि मी परमेश्वरास धन्यवाद देईन. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 माझ्यासाठी नीतिमत्वाची दारे उघडू द्या; मी आत प्रवेश करून याहवेहचे उपकारस्मरण करेन. Faic an caibideil |