स्तोत्रसंहिता 118:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 परमेश्वराचा उजवा हात उभारलेला आहे; परमेश्वराचा उजवा हात पराक्रम करतो.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 परमेश्वराचा उजवा हात उंचावला आहे; परमेश्वराचा उजवा हात विजय मिळवतो. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 याहवेहचा उजवा हात उंचावलेला आहे; याहवेहच्या उजव्या भुजेने सामर्थ्यवान कृत्ये केली आहेत!” Faic an caibideil |