Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 113:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 परमेशाचे स्तवन करा!1 परमेश्वराचे सेवकहो, तुम्ही त्याचे स्तवन करा; परमेश्वराच्या नामाचे स्तवन करा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 परमेश्वराची स्तुती करा. परमेश्वराच्या सेवकांनो तुम्ही त्याची स्तुती करा. परमेश्वराच्या नावाची स्तुती करा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 याहवेहचे स्तवन करा. हे याहवेहच्या सेवकांनो, याहवेहचे स्तवन करा; याहवेहच्या नावाची स्तुती करा.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 113:1
11 Iomraidhean Croise  

परमेशाचे स्तवन करा!1 जो मनुष्य परमेश्वराचे भय धरतो आणि ज्याचा हर्ष त्याच्या आज्ञांमध्ये आहे तो धन्य!


परमेश्वराच्या घरात प्रतिरात्री उभे राहणारे, परमेश्वराचे सर्व सेवकहो, तुम्ही परमेश्वराचा धन्यवाद करा;


हे लेवीच्या घराण्या, परमेश्वराचा धन्यवाद कर; परमेश्वराचे भय धरणार्‍यांनो, परमेश्वराचा धन्यवाद करा.


हे परमेश्वरा, तुझी सर्व कृत्ये तुझी स्तुती गातात; आणि तुझे भक्त तुझा धन्यवाद करतात.


परमेश्वर आपल्या सेवकांच्या जिवाचा उद्धार करतो. त्याचा आश्रय धरणारा कोणीही दोषपात्र ठरत नाही.


ते त्यांच्या दासांच्या संततीचेही वतन होईल; ज्यांना त्याचे नाव प्रिय आहे ते त्यात वस्ती करतील.


इतक्यात ‘राजासनापासून’ वाणी झाली; ती म्हणाली, “अहो आमच्या देवाची ‘भीती बाळगणार्‍या सर्व लहानथोर दासांनो, त्याचे स्तवन करा.”’


Lean sinn:

Sanasan


Sanasan