स्तोत्रसंहिता 112:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 धनसंपदा त्याच्या घरी असते; त्याचे नीतिमत्त्व सर्वकाळ टिकते. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 धन व श्रीमंती त्यांच्या घरात आहेत; त्यांचे नितीमत्व सर्वकाळ टिकते. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 संपत्ती व समृद्धी त्यांच्या घरात वास करतील, आणि त्यांची धार्मिकता चिरकाल टिकून राहील. Faic an caibideil |