स्तोत्रसंहिता 112:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 त्याची संतती पृथ्वीवर पराक्रमी होईल; सरळ जनांचा वंश आशीर्वादयुक्त होईल. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 त्याचे वंशज पृथ्वीवर शक्तीमान होतील; धार्मिक आशीर्वादित होतील. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 त्यांची संतती पृथ्वीवर अतिथोर होईल; नीतिमानाची पिढी आशीर्वादित होईल. Faic an caibideil |