स्तोत्रसंहिता 112:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 हे पाहून दुर्जन खिन्न होईल; तो दातओठ खाईल पण विरघळून जाईल; दुर्जनांची इच्छा नष्ट होईल. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 दुष्ट माणसे हे पाहतील आणि रागावतील; तो आपले दात खाईल आणि विरघळून जाईल; दुष्टाची इच्छा नाश होईल. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 दुष्ट मनाची माणसे हे सर्व पाहून क्रुद्ध होतील; ती संतापाने दातओठ खातील व दुर्बल होतील, आणि त्यांच्या सर्व अभिलाषा नष्ट होतील. Faic an caibideil |