स्तोत्रसंहिता 11:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 परमेश्वर नीतिमानाला कसास लावतो; त्याला दुर्जनाचा व आततायी माणसाचा वीट येतो. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 परमेश्वर नितीमानाची पारख करतो. परंतू जे दुष्ट व हिंसा करतात त्यांचा तो द्वेष करतो. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 याहवेह नीतिमानाला पारखतात; परंतु दुष्ट, ज्यांना हिंसा प्रिय आहे, अशांचा याहवेह आवेशाने द्वेष करतात. Faic an caibideil |