Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 109:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 त्याची मुले अनाथ होवोत, व त्याची बायको विधवा होवो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 त्याची मुले पितृहीन आणि त्याची पत्नी विधवा होवो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 त्याची मुले पितृहीन होवोत, आणि त्याची पत्नी विधवा होवो;

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 109:9
3 Iomraidhean Croise  

आणि माझा राग भडकून मी तलवारीने तुमचा वध करीन. मग तुमच्या स्त्रिया विधवा होतील आणि तुमची बालके पोरकी होतील.


ह्यामुळे त्यांचे पुत्र दुष्काळात सापडू दे; त्यांना तलवारीच्या तडाक्यात सापडू दे; त्यांच्या स्त्रिया अपत्यहीन व विधवा होवोत, मृत्यू त्यांचे पुरुष ठार करो; त्यांचे तरुण लढाईत तलवारीने पडोत.


आम्ही पोरके, पितृहीन आहोत; आमच्या माता जशा काय विधवा आहेत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan