स्तोत्रसंहिता 109:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 त्याचा न्याय होईल, तेव्हा तो अपराधी ठरो, आणि त्याची प्रार्थना पाप ठरो. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 जेव्हा त्याचा न्याय होईल, तेव्हा तो अपराधी म्हणून सापडो; त्याची प्रार्थना पापच मानली जावो. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 त्याचे प्रकरण निकालासाठी येताच तो दोषी ठरविल्या जावो, त्याचीच प्रार्थना त्यास दंडाज्ञा देवो. Faic an caibideil |