स्तोत्रसंहिता 109:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 त्याच्यावर दुर्जनाला अधिकारी नेम; त्याच्या उजव्या हाताकडे विरोधी उभा राहो. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 या लोकांवर तू दुर्जन मनुष्यास शत्रूसारखा नेम; त्यांच्या उजव्या हाताकडे आरोप करणाऱ्याला उभा ठेव. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 त्यांच्यावर अन्यायी मनुष्य अधिकारी म्हणून नियुक्त करा; आरोप लावणारा त्याच्या उजव्या हातास उभा ठेवा. Faic an caibideil |