स्तोत्रसंहिता 109:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 कारण दुष्टांनी व कपटी जनांनी माझ्यावर तोंड सोडले आहे; ते खोडसाळ जिभेने माझ्याविरुद्ध बोलले आहेत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 कारण दुष्ट आणि कपटी माझ्यावर हल्ला करतात; ते माझ्याविरूद्ध खोटे बोलतात. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 कारण दुष्ट आणि कपटी लोकांनी माझ्याविरुद्ध त्यांचे मुख उघडले आहे; ते माझ्याविरुद्ध असत्य गोष्टी बोलले आहेत. Faic an caibideil |