स्तोत्रसंहिता 109:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 सावकार त्याचे सर्वस्व हिरावून घेवो; त्याची कष्टाची कमाई परके लुटोत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 सावकार त्यांचे सर्वस्व हिरावून घेवो; त्याची कमाई परके लुटून घेवोत; Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 त्याची सर्व मालमत्ता सावकार हिरावून घेवो; आणि त्याने कष्टाने मिळविलेले सर्वकाही परके लुटोत. Faic an caibideil |