स्तोत्रसंहिता 109:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 त्याची मुले भीक मागत फिरोत, आणि ती आपल्या उजाड झालेल्या वस्तीतून बाहेर पडून अन्नान्न करोत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 त्याची मुले इकडे तिकडे भटकत आणि भीक मागत फिरोत, ती आपल्या ओसाड ठिकाणाहून दूर जाऊन निवेदन करोत. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 त्याची मुले भीक मागत भटकोत, त्यांच्या उद्ध्वस्त झालेल्या घरातून ते बाहेर हाकलण्यात येवो. Faic an caibideil |