स्तोत्रसंहिता 104:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 आपल्या माड्यांच्या तुळया जलांच्या ठायी बसवतोस, मेघांना आपला रथ करतोस, वायूच्या पंखांवर आरोहण करून जातोस, Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 तू आपल्या खोल्यांच्या तुळ्या जलांमध्ये ठेवतो; तू मेघांना आपले रथ करतोस; तू वाऱ्यांच्या पंखावर चालतोस. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 आणि आपल्या मजल्यांना जलस्तंभावर बसविले आहे. मेघ त्यांचे रथ आहेत; ते वार्याच्या पंखावर आरूढ होऊन जातात. Faic an caibideil |