स्तोत्रसंहिता 102:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 माझे वैरी दिवसभर माझी निंदा करतात; माझ्यावर खवळलेले लोक माझ्यावरून शाप देतात. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 माझे शत्रू सर्व दिवस मला टोमणे मारतात; ते माझी चेष्टा करतात माझे नाव वापरून शाप देतात. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 माझे शत्रू दिवसेंदिवस मला टोचून बोलतात; आणि माझा उपहास करणारे माझे नाव एखाद्या श्रापासारखे देतात. Faic an caibideil |