स्तोत्रसंहिता 102:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 मी जागरण करीत आहे, धाब्यावर एकटे राहणार्या चिमण्यासारखा मी झालो आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 मी जागरण करीत आहे; धाब्यावर एकटे राहणाऱ्या एकाकी पक्ष्याप्रमाणे मी आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 मी जागाच राहतो. छपरावर एकाकी असणार्या पक्ष्यासारखा मी झालो आहे. Faic an caibideil |