स्तोत्रसंहिता 102:28 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 तुझ्या सेवकांचे वंशज कायम टिकून राहतील, त्यांची संतती तुझ्यासमोर स्थायिक होईल. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 तुझ्या सेवकांची मुले इथे कायम राहतील, आणि त्यांचे वंशज तुझ्या उपस्थितीत इथे राहतील.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 तुमच्या सेवकांचे संतान तुमच्या उपस्थितीत टिकून राहतील; तुमच्या संरक्षणाखाली त्यांच्या वंशजांचे जतन होईल.” Faic an caibideil |