स्तोत्रसंहिता 102:25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 तू पुरातन काळी पृथ्वीचा पाया घातलास; गगने तुझ्या हातचे कृत्य आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 तू प्राचीन काळी पृथ्वीचा पाया घातला; आकाश तुझ्या हातचे कार्य आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 प्रारंभी पृथ्वीचा पाया तुम्हीच घातला, आणि आपल्या हातांनी तुम्ही गगनमंडळे निर्माण केलीत. Faic an caibideil |