स्तोत्रसंहिता 102:24 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 मी म्हणालो, “हे माझ्या देवा, माझा आयुष्यकाल पुरा होण्यापूर्वी मला घेऊन जाऊ नकोस; तुझी वर्षे पिढ्यानपिढ्या चालत आहेत.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 मी म्हणालो, “हे माझ्या देवा, माझ्या जीवनाच्या मध्येच मला काढून घेऊ नकोस; तू येथे सर्व पिढ्यानपिढ्यातून आहेस. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 पण मी त्यांना आरोळी मारली: “हे परमेश्वरा, आयुष्याच्या मध्यातच मला मृत्यू येऊ देऊ नका; तुमची वर्षे पिढ्यान् पिढ्या निरंतर असतात. Faic an caibideil |