स्तोत्रसंहिता 102:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 त्याने माझी शक्ती मार्गातच क्षीण केली; त्याने माझे आयुष्य कमी केले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 त्याने माझी शक्ती जीवनाच्या मध्येच काढून घेतली. त्याने माझे दिवस कमी केले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 माझ्या जीवनयात्रेच्या मध्येच त्यांनी माझे बळ तोडले; त्यांनी माझे आयुष्य कमी केले. Faic an caibideil |