स्तोत्रसंहिता 102:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 तू उठून सीयोनेवर दया करशील; कारण तिच्यावर कृपा करण्याचा समय आला आहे. नेमलेला समय येऊन ठेपला आहे; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 तू उठून उभा राहशील आणि सियोनेवर दया करशील. तिच्यावर दया करण्याची वेळ आता आली आहे; नेमलेला वेळ आला आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 तुम्ही याल आणि सीयोनावर दया कराल, कारण तिच्यावरील कृपादृष्टीची वेळ येऊन ठेपली आहे; तो निश्चित समय आलेला आहे. Faic an caibideil |