स्तोत्रसंहिता 102:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 हे परमेश्वरा, तू सर्वकाळ राजासनारूढ आहेस; तुझ्या नावाचे स्मरण पिढ्यानपिढ्या कायम राहील. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 पण हे परमेश्वरा, तू सर्वकाळ राजासनारूढ आहेस, आणि तुझी कीर्ती सर्व पिढ्यांसाठी सर्वकाळ राहील. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 परंतु हे याहवेह देवा, तुम्ही सदासर्वकाळ सिंहासनावर विराजमान आहात; तुमची किर्ती पिढ्यान् पिढ्या टिकून राहील. Faic an caibideil |