स्तोत्रसंहिता 102:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 माझे दिवस वाढत्या सावलीसारखे झाले आहेत; गवताप्रमाणे मी वाळून गेलो आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 माझे दिवस उतरत्या सावलीप्रमाणे झाले आहेत, आणि गवतासारखा मी कोमेजून गेलो आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 सायंकाळच्या सावलीप्रमाणे माझे आयुष्य वेगाने संपत आहे; मी गवताप्रमाणे वाळून जात आहे. Faic an caibideil |