स्तोत्रसंहिता 101:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 देशातल्या सर्व दुर्जनांचा मी रोज सकाळी विध्वंस करीत जाईन, म्हणजे परमेश्वराच्या नगरातून दुष्टाई करणार्या सर्वांचा उच्छेद होईल. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 देशातल्या सर्व वाईटांचा मी रोज सकाळी नाश करत जाईन; वाईट करणाऱ्या सर्वांना मी परमेश्वराच्या नगरातून काढून टाकेन. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 दररोज सकाळी मी आपल्या राज्यातील दुर्जनांना नष्ट करेन; याहवेह देवाच्या या नगरीतील प्रत्येक दुष्टाचा मी नायनाट करेन. Faic an caibideil |