स्तोत्रसंहिता 101:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 हृदयाची कुटिलता मला सोडून जाईल; मी वाइटाशी परिचय ठेवणार नाही. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 हेकेखोर लोक मला सोडतील; मी वाईटाशी निष्ठावान राहणार नाही. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 कुटिल हृदय माझ्यापासून दूर राहील; अनीतीच्या कुठल्याच गोष्टीशी मी संबंध ठेवणार नाही. Faic an caibideil |