Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




स्तोत्रसंहिता 10:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 हे परमेश्वरा, ऊठ; हे देवा, आपला हात उगार; दीनांना विसरू नकोस.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 हे परमेश्वरा, देवा, ऊठ! तू आपला हात न्यायासाठी चालव. गरीबांना विसरु नकोस.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 याहवेह उठा, परमेश्वरा, आपला हात उगारा! पीडितांना विसरू नका.

Faic an caibideil Dèan lethbhreac




स्तोत्रसंहिता 10:12
15 Iomraidhean Croise  

हे परमेश्वरा, तू मला कोठवर विसरणार? सर्वकाळ काय? तू माझ्यापासून आपले मुख कोठवर लपवणार?


हे परमेश्वरा, ऊठ, त्याच्याशी सामना कर, त्याला चीत कर; आपल्या तलवारीने दुर्जनांपासून माझा जीव सोडव.


तुझा आश्रय करणार्‍यांना त्यांच्या विरोध्यांपासून तू आपल्या उजव्या हाताने वाचवतोस; तर तू आता विशेष वात्सल्य दाखव.


हे परमेश्वरा, ऊठ; माझ्या देवा, मला तार; तू माझ्या सर्व वैर्‍यांच्या तोंडात मारले आहेस; तू दुर्जनांचे दात पाडले आहेत.


हे परमेश्वरा, तू क्रोधाविष्ट होऊन ऊठ; माझे शत्रू संतापले असता त्यांच्याविरुद्ध उभा राहा; माझ्यासाठी जागृत हो. तू न्यायाची योजना केलीच आहेस;


तू आपल्या कबुतराला श्वापदापुढे टाकू नकोस; आपल्या दीन जनांच्या प्राणांचा विसर कायमचा पडू देऊ नकोस.


देव कृपा करायचे विसरला काय? त्याने क्रोधामुळे आपला कळवळा आवरून धरला काय?” (सेला)


कारण रक्तपाताचा सूड उगवणार्‍यास त्यांची आठवण आहे; तो दीनांचा आक्रोश विसरला नाही.


हे परमेश्वरा, माझ्यावर दया कर, मला मृत्युद्वारातून उठवणार्‍या, माझा द्वेष करणार्‍यांपासून मला झालेली पीडा पाहा;


हे परमेश्वरा, ऊठ, मर्त्य मानवास प्रबळ होऊ देऊ नकोस; राष्ट्रांचा न्यायनिवाडा, तुझ्यापुढे होऊ दे.


हे पृथ्वीच्या न्यायाधीशा, ऊठ; गर्विष्ठांना त्यांचे प्रतिफल दे.


हे परमेश्वरा, तुझा हात वर झाला तरी त्यांनी पाहिले नाही. लोकांविषयीची तुझी आस्था पाहून ते फजीत होतील; अग्नी तुझ्या शत्रूंना ग्रासील.


परमेश्वर म्हणतो, “आता मी उठेन; मी उभा राहीन; आता मी आपली महती दाखवीन.


तुझा हात तुझ्या विरोध्यांवर प्रबल होवो, तुझे सर्व शत्रू नष्ट होवोत.


तेव्हा शमशोनाने परमेश्वराचा धावा केला : “हे प्रभू परमेश्वरा, कृपया माझी आठवण कर. हे देवा, फक्त ह्या वेळेस मला बळ दे, म्हणजे आपल्या डोळ्यांबद्दल मी पलिष्ट्यांचा एका झटक्यात बदला घेईन.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan