स्तोत्रसंहिता 10:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 लाचाराचा चुराडा होऊन तो वाकून जातो, आणि त्याच्या बळकट पंजांत तो सापडतो. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 त्याचे बळी पडणारे ठेचले आणि झोडले जातात. ते त्याच्या बळकट जाळ्यात पडतात. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 बळी पडलेले लोक त्याच्या प्रबळ शक्तीखाली दडपले जातात, त्याच्या प्रहारांनी चिरडले जातात. Faic an caibideil |