नीतिसूत्रे 9:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 ज्ञान्याला बोध केला तर तो अधिक ज्ञानी होईल; नीतिमानाला बोध केला तर त्याचे ज्ञान वाढेल. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 ज्ञानी मनुष्यास शिक्षण दिले तर तो ज्ञानात अधिक वाढत जाईल; नितीमान मनुष्यास शिक्षण दिले तर तो शिक्षणात अधिक वाढेल. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 सुज्ञ मनुष्याला बोध कर म्हणजे ते अधिक ज्ञानी होतील; नीतिमानाला शिक्षण दे आणि ते त्यांच्या शिक्षणात भर घालतील. Faic an caibideil |