Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नीतिसूत्रे 9:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 “ये, माझी भाकर खा; आणि मी मिसळलेला द्राक्षारस पी.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 “या, माझे अन्न खा. आणि मी मिसळलेला द्राक्षरस प्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 “इकडे या, माझे भोजन खा आणि मी मिसळलेला द्राक्षारस प्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac




नीतिसूत्रे 9:5
10 Iomraidhean Croise  

दीन जन अन्न सेवन करून तृप्त होतील; परमेश्वराला शरण जाणारे त्याची स्तुती करतील; तुम्ही चिरंजीव असा.


पृथ्वीवरील सर्व थोर लोक भोजन करतील व त्याला भजतील; धुळीस मिळणारे सर्व त्याला नमन करतील, ज्याला आपला जीव वाचवता येत नाही तोही नमेल.


“चोरलेले पाणी गोड लागते; चोरून खाल्लेली भाकर रुचकर लागते;”


त्याने आपले पशू कापले आहेत; त्याने आपला द्राक्षारस मिसळला आहे, आपले मेजही वाढून तयार केले आहे.


हे माझे भगिनी, माझे वधू, मी आपल्या बागेत आलो आहे; मी आपला गंधरस व सुगंधी द्रव्ये जमा केली आहेत; मी आपले मधूने थबथबलेले पोळे खाल्ले आहे; मी दुग्ध व द्राक्षारस ही सेवन केली आहेत; मित्रहो, खा; प्रियजनहो, प्या, मनमुराद प्या.


नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका; तर पिता जो देव ह्याने ज्याच्यावर शिक्का मारला आहे तो मनुष्याचा पुत्र तुम्हांला सार्वकालिक जीवनासाठी टिकणारे अन्न देईल त्यासाठी श्रम करा.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan