नीतिसूत्रे 9:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 त्याने आपले पशू कापले आहेत; त्याने आपला द्राक्षारस मिसळला आहे, आपले मेजही वाढून तयार केले आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 तिने रात्रीच्या भोजनासाठी आपले पशू तयार केले आहेत; तिने आपला द्राक्षरस मिसळला आहे; आणि तिने मेजही वाढून तयार केले आहे, तिने अन्न तिच्या मेजावर ठेवले आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 तिने तिच्याकडील मांसाहारी भोजन आणि तिचा द्राक्षारस तयार केला आहे; तिने तिचा मेजसुद्धा सजविलेला आहे. Faic an caibideil |