नीतिसूत्रे 8:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 माझ्या तोंडची सर्व वचने न्यायाची आहेत; त्यांत काही वाकडे व विपरीत नाही. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 माझ्या तोंडची सर्व वचने न्यायाची आहेत; त्यामध्ये काही वेडेवाकडे किंवा फसवेगिरी नाही. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 माझ्या मुखातील सर्व शब्द नीतियुक्त आहेत; त्यातील कोणतेही कुटिल किंवा विकृत नाहीत. Faic an caibideil |