Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नीतिसूत्रे 8:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 माझे तोंड सत्य बोलते; माझ्या वाणीला दुष्टपणाचा वीट आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 कारण माझे मुख खरे आहे तेच बोलते, आणि माझ्या ओठांना वाईटाचा वीट आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 माझे मुख सत्य बोलते, कारण माझे ओठ वाईटाचा तिरस्कार करतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




नीतिसूत्रे 8:7
13 Iomraidhean Croise  

माझे शब्द वास्तविक खोटे नाहीत; हा पूर्ण ज्ञानी पुरुष तुझ्यापुढे उभा आहे.


नीतिमानाचे मुख सुज्ञान वदते, त्याची जीभ न्याय उच्चारते.


असत्य वाणी परमेश्वराला वीट आणते, परंतु सत्याने वागणारे त्याला आनंद देतात.


दुष्कर्मे करणे राजांना अमंगल आहे; कारण गादी नीतिमत्तेनेच स्थिर राहते.


कुटिल मनुष्याचा नीतिमानांना वीट वाटतो, आणि सरळमार्गी मनुष्याचा दुर्जनाला वीट वाटतो.


कारण नियमशास्त्र मोशेच्या द्वारे देण्यात आले होते; कृपा व सत्य हे येशू ख्रिस्ताच्या द्वारे आले.


येशूने त्याला म्हटले, “मार्ग, सत्य व जीवन मीच आहे; माझ्या द्वारे आल्यावाचून पित्याकडे कोणी येत नाही.


तू त्यांना सत्यात समर्पित कर; तुझे वचन हेच सत्य आहे.


ह्यावरून पिलात त्याला म्हणाला, “तर तू राजा आहेस काय?” येशूने उत्तर दिले, “मी राजा आहे असे आपण म्हणता. मी ह्यासाठी जन्मलो आहे व ह्यासाठी जगात आलो आहे की, मी सत्याविषयी साक्ष द्यावी. जो कोणी सत्याचा आहे तो माझी वाणी ऐकतो.”


येशूने त्यांना उत्तर दिले, “मी स्वतःविषयी साक्ष दिली, तरी माझी साक्ष खरी आहे; कारण मी कोठून आलो व कोठे जातो हे मला ठाऊक आहे; मी कोठून येतो व कोठे जातो हे तुम्हांला ठाऊक नाही.


कारण मी असे म्हणतो की, देवाच्या सत्याकरता ख्रिस्त सुंता झालेल्या लोकांचा सेवक झाला; असे की, पूर्वजांना दिलेली अभिवचने त्याने निश्‍चित करावीत आणि परराष्ट्रीयांनी त्याच्या दयेमुळे देवाचा गौरव करावा. शास्त्रात असे लिहिले आहे की, “म्हणून परराष्ट्रीयांमध्ये मी तुझे स्तवन करीन व तुझ्या नावाचे स्तोत्र गाईन.”


लावदिकीया येथील मंडळीच्या दूताला लिही : ‘जो आमेन, जो ‘विश्वसनीय’ व खरा ‘साक्षी’, जो देवाच्या ‘सृष्टीचे आदिकारण’ तो असे म्हणतो :


Lean sinn:

Sanasan


Sanasan