Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नीतिसूत्रे 8:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 ते वेशीनजीक, नगराच्या तोंडी प्रवेशद्वारी मोठ्याने ओरडून म्हणते,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 ते शहराच्या प्रवेशव्दाराजवळ, शहराच्या वेशीजवळ, ती मोठ्याने हाक मारते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 शहरात जाणार्‍या वेशीच्या बाजूला, प्रवेशद्वाराजवळ ती ओरडून सांगते:

Faic an caibideil Dèan lethbhreac




नीतिसूत्रे 8:3
7 Iomraidhean Croise  

मी नगराच्या वेशीनजीक जाऊन, चौकात माझे आसन मांडी,


गजबजलेल्या रस्त्यांच्या नाक्यांवर, वेशींच्या दारात, घोषणा करते, नगरात आपले हे शब्द उच्चारते :


“मानवहो, मी तुम्हांला हाका मारीत आहे; मनुष्यजातीसाठी माझी वाणी आहे.


म्हणून तुम्ही चवाठ्यांवर जाऊन जितके तुम्हांला आढळतील तितक्यांना लग्नाच्या मेजवानीस बोलवा.’


येशूने त्याला उत्तर दिले, “मी जगासमोर उघडपणे बोललो आहे, सभास्थानांत व मंदिरात सर्व यहूदी जमतात तेथे मी नेहमी शिक्षण दिले, गुप्तपणे काही बोललो नाही.


“जा आणि मंदिरात उभे राहून ह्या जीवनाची सर्व वचने लोकांना सांगा.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan