नीतिसूत्रे 7:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 माझ्या आज्ञा पाळ म्हणजे तू वाचशील; माझी शिस्त तू आपल्या डोळ्यातल्या बाहुलीप्रमाणे सांभाळ. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 माझ्या आज्ञा पाळ आणि जिवंत रहा, आणि माझे शिक्षण डोळ्यातील बाहुलीप्रमाणे जप. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 माझ्या आज्ञा पाळ म्हणजे तू जगशील; तुझ्या डोळ्यातील बाहुलीप्रमाणे माझ्या शिक्षणाचे रक्षण कर. Faic an caibideil |