नीतिसूत्रे 7:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 मी आपला पलंग वेलबुट्टीदार गिरद्यांनी, मिसरी तागाच्या पट्टेदार वस्त्रांनी सजवला आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 मी आपल्या अंथरुणावर, मिसरातली रंगीत सुती चादर पसरली आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 मी माझा पलंग इजिप्त येथील सुताच्या रंगीबेरंगी चादरींनी सजविला आहे. Faic an caibideil |