Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नीतिसूत्रे 6:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 तू आपल्या डोळ्यांना निद्रा लागू देऊ नकोस, आपल्या पापण्यांना झापड पडू देऊ नकोस.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 तुझ्या डोळ्यास झोप लागू देऊ नकोस, आणि तुझ्या पापण्यास गुंगी येऊ देऊ नको.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 तुझ्या डोळ्यांना झोप येऊ देऊ नकोस, तुझ्या पापण्यास डुलक्या घेऊ नयेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




नीतिसूत्रे 6:4
8 Iomraidhean Croise  

मी आपल्या डोळ्यांवर झोप, आपल्या पापण्यांवर सुस्ती येऊ देणार नाही;


पाहा, मी दूर निघून गेलो असतो व रानात वस्ती केली असती; (सेला)


ह्यासाठी माझ्या मुला, तू असे कर की आपल्याला मुक्त करून घे, कारण तू आपल्या शेजार्‍याच्या हाती सापडला आहेस; तर जा, त्वरा कर; आपल्या शेजार्‍याला अत्याग्रहाने गळ घाल.


जे काही काम तुझ्या हाती पडेल ते आपले सगळे सामर्थ्य खर्च करून कर; कारण ज्या अधोलोकाकडे तू जात आहेस तेथे काही उद्योग, युक्तिप्रयुक्ती, बुद्धी व ज्ञान ह्यांचे नाव नाही.


कारण की, देवदूत वेळोवेळी तळ्यात उतरून पाणी हलवत असे आणि पाणी हलवल्यानंतर त्यात प्रथम जो जाई त्याला कोणताही रोग असला तरी तो बरा होत असे.]


Lean sinn:

Sanasan


Sanasan