नीतिसूत्रे 5:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 गेलास तर तुझी अब्रू दुसर्यांच्या हाती जाईल; आणि तुझ्या आयुष्याचे दिवस निष्ठुरांच्या हाती जातील; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 गेलास तर तुझी अब्रू इतरांच्या हाती जाईल, आणि तुझ्या आयुष्याची वर्षे क्रूरजनाच्या हाती जातील; Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 असे होऊ नये की, तू तुझा मान दुसर्यांना द्यावा आणि तुझी प्रतिष्ठा क्रूर मनुष्याला मिळावी, Faic an caibideil |