Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नीतिसूत्रे 5:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 तर आता मुलांनो, माझे ऐका, माझ्या तोंडची वचने सोडू नका.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 आणि आता, माझ्या मुलांनो, माझे ऐका; माझ्या तोंडची वचने ऐकण्यापासून दूर जाऊ नका.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 मग माझ्या मुलांनो, आता माझे ऐका; माझ्या बोधवचनांकडे पाठ फिरवू नका.

Faic an caibideil Dèan lethbhreac




नीतिसूत्रे 5:7
8 Iomraidhean Croise  

तुझ्या निर्णयांपासून मी ढळलो नाही, कारण तू मला शिकवले आहेस.


माझ्या मुला, ती तुझ्या डोळ्यांआड होऊ देऊ नकोस; तू चातुर्य व विवेक ही सांभाळून ठेव.


मुलांनो, बापाचे शिक्षण ऐका, व सुज्ञता समजण्यासाठी त्याकडे लक्ष द्या.


ती तुझ्या डोळ्यांपुढून जाऊ देऊ नकोस; ती आपल्या अंतःकरणात ठेव.


तर माझ्या मुलांनो, माझे ऐका, माझ्या तोंडच्या वचनांकडे लक्ष द्या.


जो बोलत आहे त्याचा अवमान करू नये म्हणून जपा; कारण पृथ्वीवर आज्ञा सांगणार्‍याचा अवमान करणारे जर निभावले नाहीत, तर स्वर्गातून आज्ञा सांगणार्‍यापासून बहकल्यास आपण विशेषेकरून निभावणार नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan