नीतिसूत्रे 4:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 ते सोडू नकोस म्हणजे ते तुझे संरक्षण करील; त्याची आवड धर म्हणजे ते तुझा सांभाळ करील. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 ज्ञानाचा त्याग करू नकोस ते तुझे राखण करील; त्याच्यावर प्रीती कर आणि ते तुझे रक्षण करील. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 सुज्ञानाचा त्याग करू नकोस आणि ती तुझे रक्षण करेल; तिच्यावर प्रीती कर आणि ती तुझे रक्षण करेल. Faic an caibideil |