नीतिसूत्रे 4:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 कारण मी आपल्या बापाचा पुत्र होतो माझ्या आईच्या दृष्टीने मी सुकुमार व एकुलता एक होतो. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 जेव्हा मी माझ्या वडिलाचा मुलगा होतो, माझ्या आईच्या दृष्टीने सुकुमार व एकुलता एक होतो, Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 कारण मी सुद्धा माझ्या वडिलांचा पुत्र होतो, अजूनही सुकुमार आणि आईच्या प्रेमात वाढलेला. Faic an caibideil |