Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नीतिसूत्रे 4:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 मुलांनो, बापाचे शिक्षण ऐका, व सुज्ञता समजण्यासाठी त्याकडे लक्ष द्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 मुलांनो, वडिलांचे शिक्षण ऐका, आणि सुज्ञान समजण्यासाठी त्याकडे लक्ष द्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 माझ्या मुलांनो, वडिलांचा बोध ऐका; त्याकडे लक्ष द्या आणि समंजसपणा मिळवा.

Faic an caibideil Dèan lethbhreac




नीतिसूत्रे 4:1
15 Iomraidhean Croise  

याकोबाच्या मुलांनो, एकत्र येऊन ऐका; तुमचा बाप इस्राएल ह्याच्याकडे कान द्या.


मुलांनो या, माझे ऐका; मी तुम्हांला परमेश्वराचे भय धरायला शिकवीन.


ज्ञान व शिक्षण ही संपादण्यात यावीत; बोधमय वचनांचे परीक्षण करण्यात यावे;


माझ्या मुला, आपल्या बापाचा बोध ऐक, आपल्या आईची शिस्त सोडू नकोस;


सुज्ञ पुत्र बापाचे शिक्षण ऐकतो, पण निंदक निषेध ऐकत नाही.


सुबोध ऐक व शिक्षण स्वीकार, म्हणजे आपल्या उरलेल्या आयुष्यात तू सुज्ञपणे वागशील.


ज्ञान्यांची वचने कान लावून ऐक, माझ्या ज्ञानाकडे चित्त लाव,


माझ्या मुला, तू विवेक राखावा व तुझ्या वाणीने ज्ञान जपून ठेवावे,


“तू माझी बहीण आहेस” असे ज्ञानाला म्हण; आणि सुज्ञतेला आपली जिवलग मैत्रीण म्हण;


आमचा पूर्वज रेखाब ह्याचा पुत्र योनादाब ह्याने आम्हांला जो निर्बंध घालून दिला तो सर्व आजवर आम्ही पाळत आलो आहोत; आमच्या स्त्रिया, पुत्र व कन्या ह्यांसह आम्ही कधी द्राक्षारस प्यालो नाही;


ह्या कारणास्तव ऐकलेल्या गोष्टींकडे आपण विशेष लक्ष लावले पाहिजे, नाहीतर आपण त्यांपासून वाहवत जाऊ.


Lean sinn:

Sanasan


Sanasan