Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नीतिसूत्रे 3:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 हे तुझ्या देहाला आरोग्य व हाडांना सत्त्व असे होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 हे तुझ्या शरीराला आरोग्य आणि तुझ्या हाडांना सत्व असे होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 हे तुझ्या देहाला आरोग्य देईल आणि तुझ्या हाडांना पोषकसत्व असे होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




नीतिसूत्रे 3:8
8 Iomraidhean Croise  

त्याच्या चरव्या दुधाने भरलेल्या असतात. त्याच्या हाडांतील मज्जा रसरशीत असते.


भग्नहृदयी जनांना तो बरे करतो; तो त्यांच्या जखमांना पट्ट्या बांधतो.


ममतेची वचने मधाच्या पोळ्यासारखी मनाला गोड व हाडांना आरोग्य देणारी आहेत.


कारण ती ज्यांना लाभतात, त्यांना ती जीवन देतात आणि त्यांच्या सबंध देहाला आरोग्य देतात.


पायाच्या तळव्यापासून मस्तकापर्यंत काहीच धड नाही; जखमा, चेंचरलेले व पुवळलेले घाय आहेत; ते कोणी पिळून काढत नाही, त्यांवर कोणी पट्टी बांधत नाही, कोणी तेलाने नरम करीत नाही.


ते पाहून तुमचे हृदय आनंदित होईल, कोवळ्या हिरवळीप्रमाणे तुमची हाडे तरतरीत होतील; परमेश्वराचा हात त्याच्या सेवकांच्या ठायी प्रकट होईल आणि त्याचा क्रोध शत्रूंवर होईल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan