नीतिसूत्रे 3:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 माझ्या मुला, परमेश्वराचे शिक्षण तुच्छ मानू नकोस आणि त्याच्या शासनाला कंटाळू नकोस; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 माझ्या मुला, परमेश्वराची शिस्त तुच्छ मानू नको, आणि त्याच्या शासनाचा द्वेष करू नकोस, Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 माझ्या पुत्रा, याहवेहच्या शिस्तीचा अनादर करू नकोस; आणि त्यांनी निषेध केल्यास चिडू नकोस; Faic an caibideil |