नीतिसूत्रे 27:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 उद्याची खातरी मानू नकोस, कारण एका दिवसात काय होईल हे तुला कळत नाही. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 उद्याविषयी बढाई मारू नकोस, कारण एक दिवस काय घेऊन येईल हे तुला माहित नाही. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 उद्याविषयी आज बढाई मारू नका; कारण उद्या काय घडेल ते तुम्हाला ठाऊक नाही. Faic an caibideil |