नीतिसूत्रे 26:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 मूर्खाला मान देणारा, गोफणीत गोटा घट्ट बांधणार्यासारखा आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 मूर्खाला आदर देणारा, गोफणीत दगड बांधण्याऱ्यासारखा आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 मूर्खाचा सन्मान करणे म्हणजे गोफणीमध्ये दगड बांधून ठेवण्यासारखे आहे. Faic an caibideil |