नीतिसूत्रे 26:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 लंगड्याचे पाय जसे कमजोर तसे मूर्खाच्या तोंडचे नीतिवचन असते. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 पांगळ्याचे पाय जसे खाली लोंबकळतात तसे मूर्खाच्या तोंडचे नीतिवचन आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 मूर्खाच्या मुखात नीतिवचने असणे, एखाद्या लंगड्या माणसाच्या निरुपयोगी पायांसारखे आहे. Faic an caibideil |